Breaking News.....मुल पासुन चार की.मी. अंतरावर भीषण अपघात....
दुचाकी स्वाराला बस ची धडक दोघांचा मृत्यु....बस झाली पलटी...
बस मधील काही प्रवासी जखमी.....
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
मुल पासुन चार कीलो मीटर अंतरावर असलेल्या चांदली नदी जवळ भीषन अपघात झाला असुन अपघातात दुचाकी स्वार दोघांना ही आपला जिव गमवावा लागला आहे.तर सदर अपघातात बस पलटी झाल्याने बसमधील प्रवाश्यांना कीरकोठ मार असल्याची सुत्रांची माहीती आहे.
सवीस्तर वृत्त असे आहे की,फिस्कुटी येथील दोन युवक हे मुल येथे राईस मील मध्ये हमाली चे काम करत होते उदरनीर्वाहा करीता दोघेही रोज फिस्कुटी ते मुल येजा करीत सतात सदर युवकांना आज मुल ला जान्या करीता उशीर झाल्याने त्यांनी दुचाकी चा वेग वाळवीला व चांदली नदी जवळ ओवर्टेक करीत असतांना बस ने त्यांच्या दुचाकी ला धडक दिल्याने त्या दोघांना ओर्टेक जिवावर्ती भोवले वत्यांना आपले प्रान गमवावे लागले दोघांचाही या अपघातात जागीच मृत्यु झाला असुन सदर बस सुद्धा शेतात पलटी झाल्याने सुत्रांन कडुण मीळालेल्या माहीती नुसार बस मधील प्रवाशी कीर कोळ जखमी आहेत.
संदीप कोकोडे व गुरणुले अशी मृतकांची नावे असुन दोन्ही फिस्कुटी चे रहीवाशी असल्याची माहिती आहे.

