Top News

Another murder in Balharshah city.....Shibbu Janjote's hand shakes Balharshah again.....

बल्हारशाह शहरात पुन्हा हत्या.....शिब्बु झांझोटे च्या हत्तेने पुन्हा हादर्ले बल्हारशाह.....




 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

बल्हारशाह शहरातील महाराणा प्रताप वार्डात दि. १  फेब्रुवारी २०२३ ला दोन गटांत जबर‌ हाना मारी झाली त्यात जखमी झालेला युवकाला तात्काळ रूग्नालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती चिंता जनक होती त्यात त्या युवकाने काल दि. ४/२/२०२३ ला अखेर चा श्वास घेतला.

बल्हारशाह शहरातील महाराणा प्रताप वार्ड परिसरात 1 फेब्रुवारी ला शुल्लक कारणा वरून काही युवकांन मध्ये शाब्दीक वाद विवाद झाले ते शाब्दीक वाद‌ विवाद काही वेळातच हाना मारी मध्ये बदले 26 वर्षीय डीजे व्यवसायीक युवक शिब्बू झांझोटे हा गंभीर रूपाने जखमी झाला त्याला त्वरीत चंद्रपूर येथे रुग्नालयात दाखल करण्यात आहे.

4 फेब्रुवारी २०२३ ला उपचारा दरम्यान  के  शिब्बू झांझोटे या युवकाचा मृत्यु झाला. या घटनेत बल्हारशाह पुलिसांनी एका आरोपी ला ताब्यात घेतले असुन अध्याप 3 आरोपी फरार आहेत, बल्हारशाह पुलिस आरोपिचा शोध घेत आहेत.

प्राप्त माहीती नुसार आरोपी आणी मृतक युवक हे नातेवाईक आहेत. शिब्बू च्या मृत्यु ने रुग्नालय परिसरात  तनावाचे वातावरन निमार्ण झाले होते.

Previous Post Next Post