Breaking news_नागपूरात नायलॉन मांजामुळे 11 वर्षाच्या चिमुरड्याने गमावला जीव,नेमकं काय घडलं?
वडिलांसोबत दुचाकीवर जात असतांना घडली दुर्देवी घटना....
BREAKING NEWS_विमान कोसळले...अपघातात ३० हुन अधीक प्रवाश्यांचा मृत्यु झाल्याचा अंदाज...
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
आज सर्वत्र मकर संक्रांतीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असताना नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशीच एका 11 वर्षीय मुलावर काळाने घाला घातला आहे.नायलॉन मांजाने गळा कापल्याने या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ये भी पठीये 👉🏻 भाई नागेश तु गुटखा मत खा....और अक्षय तु मुझे अपना बिजनेस पार्टनर बनाले.- अभिनेता सोनु सुद
सवीस्तर वृत्त असे आहे की,नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. वेद साहू असे 11 वर्षीय मुलाचे नाव आहे. वेद शनिवारी सायंकाळी त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवर जात होता. यावेळी अचानक मांजा आला व त्या मांजाने वेदचा गळा कापल्या गेला. त्यात वेद जखमी झाला.
BREAKING NEWS_विमान कोसळले...अपघातात ३० हुन अधीक प्रवाश्यांचा मृत्यु झाल्याचा अंदाज...
त्याला मानकापूर येथील इस्पितळात नेण्यात आले. मात्र, तेथे उपचार झालेच नाही. अखेर रात्री धंतोलीतील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. जखम गंभीर होती आणि उपचार मिळायला उशीर झाला. ये भी पठीये 👉🏻 भाई नागेश तु गुटखा मत खा....और अक्षय तु मुझे अपना बिजनेस पार्टनर बनाले.- अभिनेता सोनु सुद
अखेर आज मकरसंक्रांतीच्या सकाळीच त्याचा मृत्यू झाला. हसतखेळत असलेल्या वेद वर डोळ्यासमोर काळाने घाला घातल्याने पालक व नातेवाईक धक्क्यात आहेत. या घटने नंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
BREAKING NEWS_विमान कोसळले...अपघातात ३० हुन अधीक प्रवाश्यांचा मृत्यु झाल्याचा अंदाज...
नायलॉन मांजामुळे जीवाला धोका....
मानवी जीवितास, पशु-पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाची बाजारपेठेत सर्रास विक्री होते. पतंग उडवीतांणा प्लास्टिक, सिंथेटिकपासून बनवलेल्या काचेचा थर असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर होतो. त्यातून अनेकांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
BREAKING NEWS_विमान कोसळले...अपघातात ३० हुन अधीक प्रवाश्यांचा मृत्यु झाल्याचा अंदाज...
गेल्यावर्षी नायलॉन मांजा विक्री झाल्यामुळे अनेक दुचाकी स्वरांचे गळे कापले गेले. यामध्ये तीन ते चार महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. या सोबतच नायलॉन मांजामुळे पक्षी मृत्यू मुखी पडल्याच्या घटना सुद्धा घडल्या होत्या.
