Top News

A review meeting of the disabled Ekta Shakti Sangathan was held at the rest house of the Social Works Department at Balharshah.

बल्हारशाह येथे सामाजिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात विकलांग एकता शक्ती संघटने ची आढावा बैठक संपन्न.......


विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह

आज दिनांक 21 /12/ 2022 ला सामाजिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात विकलांग एकता शक्ती संघटन बल्हारशाह ची आढावा बैठक घेण्यात आली,

 या बैठकीत संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते. यात विकलांगाच्या अनेक समस्या वर चर्चा करण्यात आली तसेच येत्या दहा जानेवारी 2023  ला तालुकास्तरीय भव्य अपंग मेळाव्याच्या आयोजन करण्याबाबद नियोजन करण्यात आले.


 यात विकला एकता शक्ती संघटनेचे अध्यक्ष प्रदीप लांडगे, उपाध्यक्ष सिद्धार्थ टिपले, सचिव दीपक वाडके, सहसचिव अनिल बांगडे, निर्दोष वाकडे, दीपक पाचला, सरला गेडाम, रंजना दुपारे, गिरजा निवारे सह आदी सदस्य उपस्थित होते.

Previous Post Next Post