Top News

Shiv Sena Aggressive for Local Unemployed of Panganga and Gadegaon Virur Mines.......

पैनगंगा आणि गाडेगाव विरुर माईन्सच्या स्थानिक बेरोजगारांसाठी शिवसेना आक्रमक.......


7 दिवसाच्या आत स्थानिकांना रोजगारात सामावून घ्या :- बबन उरकुडे शिवसेना विधानसभा समन्वयक


 विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 

पैंनगंगा आणि गाडेगाव माईन्स ला मान यांच्या कॉन्ट्रॅक्ट चालू असून कंपनी बाहेर राज्यातील युवक आणून काम करवून घेत आहे.

स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध आहे परंतु कंपनी आपली मनमानी करून स्थानिकांना डावलत आहे.

तेथील स्थानिक बेरोजगारांनी यासंदर्भात शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्याकडे माहिती दिली असता त्यांनी युवकांसह जाऊन कंपनी प्रशासनाला निवेदन देऊन सात दिवसाच्या आत या बेरोजगारांचा  विचार करून नोकरीत सामावून घ्यावे ही विनंती केली आहे.

Previous Post Next Post