Top News

On the occasion of the memorial day of Hinduruday Samrat Balasaheb Thackeray, Shiv Sena distributed notebooks and pens to poor students.

 शिवसेना तालुका व शहर मुल तर्फे हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली (अभिवादन) वाहित गोर गरीब विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वाटप


विदर्भ माझा न्युज 24 - मुल


 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृती दिनाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गीऱ्हे यांचे मार्गदर्शनात मुल तालुका व शहर तर्फे आदरांजली वाहीत शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे नेतृत्वात  गोर गरीब विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वाटप करण्यात आले.

 यावेळी शिवसेना शहर प्रमुख मनोज मोहुर्ल,मार्गदर्शक युवा नेते महेश चौधरी,शाखा प्रमुख गणेश निकूरे,अनिल मांदाळे,जितेंद्र नीकूरे,अमोल गुरूनुळे,महेंद्र मंदाळे,हरिदास शेंडे,विनोद मोहूरले,आदित्य मोहुरलें आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Previous Post Next Post