सुरजागड लोहखनिज वाहतुक करणारे दोन ट्रकचा दिना नदीच्या पुलावर अपघात.....
विदर्भ माझा न्युज 24 - गडचिरोली
अहेरी तालुक्यात आलापल्ली आष्टीच्या मध्ये असलेल्या बोरी गावाजवळ असलेल्या दिना नदीच्या पुलावर सुरजागड वरुन लोहखनिज घेऊन येत असलेल्या ट्रकने लोहखनिज खालीकरुन येत असलेल्या ट्रक ची आमने सामने दिना नदीच्या पुलावर एकमेकांना दडक दिली.
लोहखनिज भरुन येत असलेल्या ट्रक दिना नदीच्या अर्द पुलावर लोबंकत होता ,सुदैवाने ट्रक नदीच्या पुलाच्या पात्रता न पडल्याणे जीवितहानी टाळली व चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, दरम्यान काही वेळेसाठी चंद्रपूर आलापल्ली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.


