संगीतमय भागवत सप्ताह व यात्रा महोत्सव प्रारंभ......
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
दि. 08/11/2022 मंगळवार स्थळ. सचिदानंद खटेश्वर महाराज मंदिर जुनी शिवर भंडारी ता. आर्णी .जि. यवतमाळ
श्री सचिदानंद खटेश्वर महाराजांचा शिवर या गावात उत्तर वाहिनी अरुणावती नदी तिरावर वसलेले गाव शिवर हे गावाची पावन नगरी म्हणून ओळख आहे.
श्रीमद ् भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे तरी भावी भक्तांनी कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घ्यावा
ह भ प आत्माराम जी काळे महाराज रा सायखेडा ता बार्शी टाकळी जिल्हा अकोला
सात संगत
जीवन काळे महाराज (गायक)
काशिनाथ महाराज ( मृदंगाचार्य)
किसन आखाडे महाराज ( ऑर्गत वादक) दसरत पवार धामणधरी (तबलावादक)
दि.07/11/2022 सोमवार ला सकाळी 11 वा श्री च्या पालखीचे मिरवणूक राहील
दि 07/11/2022 ला ह भ प श्री राजेंद्र वाकोडे महाराज गादेगावकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम राहील
मंगळवार दिनांक 8/11/2022 ला
सकाळी 11 वाजता ह भ प ज्ञानेश्वर महाराज कलगाव देळणी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम दहीहंडी व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा ही समस्त गावकरी यांची विनंती राहील
आयोजक
समस्त गावकरी शिवर भंडारी ता आर्णी जि यवतमाळ


