Top News

Maha Puja Celebration of Gond King Ravana at Kamalapur

कमलापूर येथे गोंड राजा रावण यांच्या महा गोंगी ( पुजा) साजरी.........


पारंपारी रेल्ला नृत्य,रॅली,पालखी सोहळा करण्यात आला होता आयोजीत........


कार्यक्रमाला माजी. जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी लावली हजेरी.......


विदर्भ माझा न्युज 24 गडचिरोली  जिल्हाच्या  Whatsapp ग्रुप मध्ये सामील होण्या करीता खालील लिंक क्लीक करा....

https://chat.whatsapp.com/Ln0F7GYD7X77vS4tgDJpZk

 विदर्भ माझा न्युज 24 - गडचिरोली 

      दिनांक ०५ सप्टेंबर २०२२ रोजी, अहेरी तालुक्यातील मौजा - कमलापुर येथे दरवर्षी प्रमाणे  आदिवासी समाजाचे गोंड राजा रावण यांच्या महा गोंगो ( पुजा) करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष  तिरू. शंकर आत्राम माजी उपसरपंच कमलापुर,कार्यक्रमाचे उद्घाघटिका - तिरुमाय भाग्यश्री आत्राम ( माजी जिल्हापरिषद अध्यक्ष गडचिरोली ) पेरमा (पुजारी) तीरू. मलाय्या साकाटी यांचे हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आला. 

          सदर गोंगो हे दरवर्षी प्रमाणे मौजा कोडसेलगुडाम ( कमलापुर ) येथील गोटुल भूमी मध्ये ११ दिवसा पुर्वी पासुनच  गोंड राजा रावण यांच्या गोंगो ची सुरुवात झाली होती आणि दासराच्या दिवशी मौजा - कोडसेलगुडाम येथे राजा रावण यांच्या गोंगो करून,  रावण यांच्या पालखीची रॅली हे कोडसेलगुडाम पासुन ते ताटीगुडाम, कोटालगुडाम, चिंतलगुडाम, कमलापुर ते कार्यक्रम स्थळापर्यंत रॅली काढण्यात आला.

विदर्भ माझा न्युज 24 गडचिरोली  जिल्हाच्या  Whatsapp ग्रुप मध्ये सामील होण्या करीता खालील लिंक क्लीक करा....

https://chat.whatsapp.com/Ln0F7GYD7X77vS4tgDJpZk


        कार्यक्रम स्थळी आदिवासी समाजाचे सप्तरंगी झेंडा फडकवून, भिमाल पेन ची पुजा करुन, उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.



        तसेच सायंकाळी कोडसेलगुडाम येथील गोटुल मध्ये पारंपारिक रेल्ला नृत्य, गोंडी गीतेवर संस्कृतीचे कार्यक्रम सादर करण्यात आले.



       यावेळी उपस्थित कमलापुर चे माजी सरपंच तिरु. संबय्या करपेत, येरमनारचे माजी सरपंच -  तीरु. बालाजी गावडे, आलापल्ली चे माजी -  ग्रा.पं. सदस्य तिरू. कैलास कोरेत, तिरू. मडावी सर - ( नालामपल्ली  CG ),  तिरू. बाबुराव तलांडी - ( तुमिरकसा ), तिरू. बाबुराव तोरेम - ( भांगारामपेठा ),  तिरू. लच्या आत्राम - ( आसा ), तिरु. मासा मडावी - ( नैनेर ),


  तीरू. आनंदराव आत्राम - भुमक, तिरू. शंकर आत्राम - वड्डे, नगारा वाध्या -  तिरु. गंगाराम कुसरम,  तिरू. पेंटाय्या मडावी, तीरुमाय. सुशीला गावडे- ( कमलापुर ), तिरुमाय. नीलिमा करपेत, तिरूमाय.  सुगंधा साकाटी, सुलभा सिडाम, कार्यक्रमांचे व्यवस्थापक तिरू. आणेराव आत्राम, तीरू. विनोद कुसरम, तीरू. पेंटू सिडाम, भोजन व्यवस्थापक - तीरू. रामशाही आलाम, तीरू. येराय्या मडावी, तिरू.संतोष मडावी तसेच मौजा - कोडसेलगुडाम, कमलापुर गावातील सर्व महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Previous Post Next Post