Top News

दुख:द वार्ती.....बल्हारशाह नगर परीषदचे माजी नगराध्यक्ष‌ हरीष शर्मा यांना मातृशोक.......

दुख:द वार्ती.....बल्हारशाह नगर परीषदचे माजी नगराध्यक्ष‌ हरीष शर्मा यांना मातृशोक.......



माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांना मातृशोक झाला आहे. बल्हारशाह येथे त्यांचा आईच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येनार ‌आहे. 


विदर्भ माझा न्युज 24 -  बल्हारशाह

बल्हारशाह नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा प्रदेश कार्यकारणीचे सदस्य हरीश शर्मा यांच्या आई श्रीमती कुसुम शर्मा यांचे आज दि.१३/१०/२०२२ रोज गुरुवार ला त्यांच्या राहत्या घरी वृध्दकाळाने दुःखद निधन झाले. 

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो व परिवारास या दुःखातून सावरण्यास बळ प्रदान करो हिच प्रार्थना. 🙏

हरीश शर्मा यांच्या आई  श्रीमती कुसुम शर्मा यांचे अंत्यसंस्कार यात्रा  दि.१४/१०/२०२२ रोज शुक्रवार गणपती वॉर्ड बल्हारशाह यांच्या राहत्या घरून सकाळी ११:०० वा. आहे.

बल्हारशाह येथील वस्ती विभागातील मौकक्ष धाम येथे  श्रीमती कुसुम शर्मा यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होनार आहे.

Previous Post Next Post