Top News

झरी इथे advance pesticides तर्फे शेतकरी चर्चा सत्र...

झरी इथे  advance pesticides तर्फे शेतकरी चर्चा सत्र...

   


  विदर्भ माझा न्युज 24 - झरी  


शेतकऱ्यांच्या शेती विषयक समस्यांचे निवारण करण्यासाठी advance pesticide pvt lt. तर्फे पीक पाहणी कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये 130 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.यात झरी येथील प्रगत शील शेतकरी विलास डोहे यांच्या शेतातील मिरची पीक जोमदार असल्यामुळे पीक पाहणी करण्यात आली.

    यात advance pesticide pvt lt. तर्फे मातीचे संवर्धन. वेगवेगळ्या पिकावर येणाऱ्या किडिंचा प्रादुर्भाव याबद्दल तसेच नॅनो टेकनॉलॉजि. नवीन तंत्रज्ञान याबद्दल सविस्तर कंपनीच्या तज्ञामार्फत मार्गदर्शन करण्यात आले.



कार्यक्रमात प्रमुख पाहुने अण्णा ढगे झोनल मॅनेजर advp. नाशिक, विलास शास्त्रकार  rsm advp अकोला, मार्गदर्शक म्हणून  प्रसाद  टेकनिकल मॅनेजर advp हैद्राबाद, रवी  टेकनिकल मॅनेजर advp हैद्राबाद, श्री उ्मेंद्र कटरे  Asm advp नाशिक, योगेश पटाले  so advp नाशिक, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजण  बालु खटके so यवतमाळ  जितेंद्र डुकरे गणेश कृषी केंद्र खडकडोह यांनी केले.

Previous Post Next Post