Top News

We Are all One ग्रुपची स्थापना झाल्या नंतर दुसऱ्याच दिवशी ग्रुप अँक्शन मोड वर......प्रशासनावर करतोय मात.....

We Are all One ग्रुपची स्थापना झाल्या नंतर दुसऱ्याच दिवशी ग्रुप अँक्शन मोड वर......प्रशासनावर करतोय मात.....



  विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा  


स्वखर्चाने अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईटची सुविधा करण्यात आली व ही विरुर ग्रामपंचायती कडे पाच वर्षात कितेकानी समस्या मांडली होती पण या गोष्टी कडे दुर्लक्ष होत होते.


 पण या ग्रुपच्या माध्यमातून कोणावर हि अवलंबून न राहता समस्या सोडविण्यात येत आहे.पण सत्तेत असलेल्या लोकांना लाजिरवाणी हि गोष्ट आहे.

आणि गावातील सार्वजनिक मुत्री गृहाची साफसफाई व पेंटिंग करुन दुर्लक्षित मुत्री घरांणा ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहेत.


आणि 18 सप्टेंबर रोज रविवारला  we are all One ग्रुप कडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम सकाळी 8 वाजताच्या दरम्यान घेण्यात आला.या कार्क्रमाअंतर्गत सर्व ग्रुपचे सदस्य. पदाधिकारी  उपस्थित होते.

Previous Post Next Post