विरूर (स्टे) गावातील समस्यांचे निवारण करण्या करीता शेकडो युवकांनी केली We Are all One या ग्रुपची स्थापना.....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
युवा हाच हवा बदलू शकतो म्हणून युवकांनी समोर यावं असं अनेकदा सांगण्यात येत परंतु काही बाबी मुळे अनेक युवक जागृत नसतात त्या करीता अथक परी श्रमाने या ग्रुपची स्थापना करण्यात आली.
गावातील युवकांची व नागरिकांची समस्या सोडवण्या करीता हा ग्रुप प्रयत्नशिल असेल व कुठलाही राजकीय संबंध या ग्रुपचा नसेल समाज सेवा, आजारी व्यक्तीस रक्ताची गरज असेल ही सदभावाना या ग्रुपची असेल आणि सर्वांनु मते अध्यक्ष पदी मोरेश्वर कडूकर यांची निवड करण्यात आली.


