विजय मुक्के यांची पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती.....
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
चंद्रपूर सीटी पोलिस स्टेशन अंतर्गत महाकाली चौकी ला सध्या कार्यरत असलेले विजय मुके यांनी महाराष्ट्र पोलिस विभागात 35 वर्षे यशस्वी कामगीरी बजावली आहे,
महाराष्ट्र पोलिस विभागात 35 वर्ष यशस्वी रीत्या सेवा बजावल्या बद्दल विज मुके यांची संजय पाण्डेय माजी पोलिस महासंचालक मुंबई यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली आहे.
