Top News

दामरंचा येथील अविस चे ग्रामपंचायत सदस्य सह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवाद काँग्रेस पक्षात प्रवेश...

दामरंचा येथील अविस चे ग्रामपंचायत सदस्य सह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवाद काँग्रेस पक्षात प्रवेश...



विदर्भ माझा न्युज 24 - अहेरी


    अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत दामरंचा येथील आविस चे ग्रामपंचायत सदस्य श्री साम्मा पडगा कुरसाम आणि आविस चे कार्यकर्ते श्री ईरीया ईरपा कुळमेथे, श्री मासा पेंटा सिडाम, वसंत गणपत  कुरसाम इत्यादींनी आदिवासी विद्यार्थी संघाला सोडून, 

   अहेरी विधान सभा क्षेत्राचे  आमदार  श्री धर्मराव बाबा आत्राम  यांच्यावर विश्वास ठेवुन,  आमदार  श्री बाबा आत्राम  यांच्या प्रमुख उपस्थितीत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले.

         यावेळी वरील आविस कार्यकर्ते राकाँ मध्ये प्रवेश करतांना, अहेरी पंचायत समिती चे माजी सदस्य श्री राकेश पन्नेला,  भांगारामपेठा येथील सामाजिक कार्यकर्ता श्री बाबुराव तोरेम,  श्री श्रीकांत मद्दीवार सावकार ( अहेरी ) इत्यादी उपस्थीत होते.

Previous Post Next Post