महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी भिमया पाला यांना जन मता चा कौल सर्वाधिक
पक्ष, संघटना, पक्षपात सोडून करण्यात आली निवड....
भाजपा शहर अध्यक्ष, मातंग समाज अध्यक्ष,
यांनी जिंकले नागरिकांचे मन झाले तंटा मुक्त अध्यक्ष.....
विदर्भ माझा न्युज 24 - राजूरा
दिनांक 30-08-2022 रोजी विरूर स्टेशन ग्रामपंचायत तर्फे ग्रामसभा आयोजित केली होती, आयोजित सभेसाठी गावकरी लोक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली,या सभेत मुख्यता पंचायत विस्तार कायदा (पेसा) अंतर्गत समितीची निवड व महात्मा गांधी तंटामुक्त मुक्ती गाव समिती ची निवड करण्यात आली.आणि वण व्यवस्थापन समितीची सुधा नेमणूक करण्यात आली या मधे
1)तंटा मुक्त गाव समिती चे अध्यक्ष म्हणून श्री. भिम्मया जी पाला.
2) पेसा अध्यक्ष म्हणून श्री. रवींद्र कुळमेथे व गयाबाई तेकाम
3) वण व्यवस्थापन समितीची अध्यक्ष म्हणून कु. भाग्यश्री आत्राम
यांची जन मताच्या कौल ने निवड करण्यात आली.

