Top News

घरगुती आणी सार्वजनीक गणपती चे फोटो पाठवा विदर्भ माझा न्युज 24 च्या 8668781673 या Whatsapp क्रमांकावर......*

 💥 घरगुती आणी सार्वजनीक गणपती चे फोटो पाठवा विदर्भ माझा न्युज 24 च्या 8668781673 या Whatsapp क्रमांकावर....



-------------------

🌍मागील वर्षी प्रमाने या वर्षी पन विदर्भ माझा न्युज 24 आपल्या वेब पेजवर घरगुती आणी सार्वजनीक गणपती चे फोटो आपल्या वेब पेज वर अप्लोड करून घर बसल्या गणेश भक्तांना गणरायाचे दर्शन देत आहे, तर मग आताच घरगुती आणी सार्वजनीक गणपती चे फोटो विदर्भ माझा न्युज 24 ला 8668781673 या whatsapp क्रमांकावर पाठवा. आणी आपल्या गणपतीचे दर्शन देश भरातील गणेश भक्तांना घर बसल्या द्या....

-------------------

⭕ टीप :- फोटो पाठवत असतांना घरगुती गणपती चे फोटो आपले नाव आणी पत्ता.

------------------

⭕सार्वजनीक गणपतीचा फोटो मंडळा बद्दल ची थोडक्यात माहीती,आणी पत्ता....

-------------------

Previous Post Next Post