Top News

वाढदीवसानिमित्त कोणताही व्यर्थ खर्च न करता गरजू विद्यार्थ्यांना केली मदत....

वाढदीवसानिमित्त कोणताही व्यर्थ खर्च न करता गरजू विद्यार्थ्यांना केली मदत....



युवकांना प्रेरणा देणारा व सामजिक रित्या गर्जुंची काळजी घेणारा असा हा वाढदिवस 


स्वप्निल मोहूर्ले यांचा वाढदिवस सामाजीक कार्यातुन साजरा




विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा


दि.17-08-2022 ला स्वराज्य आधार फाऊंडेशन,राजुरा चे अध्यक्ष व युवासेना शहर चिटणीस, राजुरा ( शिवसेना ) स्वप्निल गजानन मोहूर्ले यांचा वाढदिवसानिमित्य  जिल्हा परिषद शाळा,राजुरा इथे त्यांनी पाचवी ते दहावी चे शिक्षण घेतले त्या शाळे चे आपण काही देणे लागतो शिकत असताना काही लोकांना आर्थिक आपती मुळे होणारा त्रास त्यांनी लक्षात घेऊन वेळोवेळी मदतीची भावना या


विचारावर दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा वाढदिवसानिमित्य गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना बॅग-बुक-पेन व इतर काही शैक्षणिक साहित्य देऊन शाळेच्या शिक्षकांसोबत व विध्यार्थ्यांन सोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. समाजसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून मोहूर्ले यांनी वाढदिसानिमित्त समाजातील युवकांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला.

Previous Post Next Post