स्वातंत्र्या चे अमृत महोत्सव निम्मित विरुर येथे विविध कार्क्रमांचे आयोजन.....
गावकरी, शाळकरी, सामाजिक कार्कर्त्यांनचे, उत्कृष्ट प्रतिसाद......
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
विरूर स्टे इथे आज पोलीस स्टेशन तर्फे पुरुष चालण्या ची स्पर्धा आयोजित करण्यात आली व शाळकरी मुलं आणि मुली साठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली व महीले साठी म्याराॅथाॅन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून पोलीस स्टे तर्फे शाळकरी मुलं मुली आणि व्यापारी वर्ग पत्रकार वर्ग दक्षता समिती चे सर्व मेंबर्स व शांतता समिते चे सर्व मेंबर्स व गाव करी वर्ग नी मिळून हर घर झेंडा अभियान अंतर्गत राष्ट्रीय ध्वज तिरंगा झेंडा रॅली काढण्यात आली व स्पर्धकांना शिल्ड व प्रमाण पत्र व रोख रखम देण्यात आली .या नियोजन साठी दक्षता समिती व शांतता समिती पण आपले योगदान दिल्या व विरू र पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून हा सुंदर नियोजन केल्या बद्दल नागरिकांनी आभार व्यक्त केले.

