श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमरावती येथे स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वेशभूषा स्पर्धा संपन्न.....
विदर्भ माझा न्युज 24 - अमरावती
श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमरावती. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषेला प्रथम क्रमांक मिळाला सदर वेशभूषा विद्यार्थी अनघा निलेश राऊत हिने साकारलेली होती.
माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंब सांडे पर्यंत तुम्ही माझी झांसी घेऊ शकणार नाही या वाक्याने संपुर्ण सभाग्रुह दनानुण सोडले, शाळेच्या इतर विद्यार्थ्यांनी अनेक महान व्यक्तींचे वेशभूषा धारण केलेल्या होत्या. त्यांचे खालील प्रमाणे नाव कु अनघा निलेश राऊत-राणी लक्ष्मीबाई,कु भार्गवी भुयार-ताराराणी,आर्यन देवदत्त उपगडे- डॉ बाबासाहेब आंबेडकर,कु वैष्णवी संजय खाजवडे-सावित्रीबाई फुले,कु मंजिरी यशवंत चिकटे- सावित्रीबाई फुले,कु सुखदा हिने- जिजाबाई, साई सुनील तायडे- तानाजी मालसुरे,चि समर्थ-छत्रपती शिवाजी महाराज, चि वेदांत मोहोळकर- तुकडोजी महाराज व इतरही शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.
