हरदोना (खु.) येथे युवा सेनेची शाखा गठीत...युवकांचा उत्स्फूर्थ प्रतिसाद
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
पाचगाव आर्वी क्षेत्रातील हरदोना खुर्द येथे युवासेनेची शाखा गठीत करण्यात आली.यामध्ये शेकडो युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शिवसेनेचे विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात तालुक्यात शिवसेनेला मोठा प्रतिसाद मिडत आहे.शिवसेनाच्या माध्यमातून गाव तिथे शाखा स्थापन करून शोषित पीडित नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
युवासेनेचे शाखा प्रमुख म्हणून शंकर जेऊरकर,उपशाखा प्रमुख किशोर ठमके, शाखा समन्वयक रितेश झाडे,सचिव प्रवीण नवले,सहसचिव आकाश टोंगे,प्रवीण धाबेकर, निखिल आगलावे,पंढरी गोहोकार, भूषण झाडे,प्रवीण वाभितकर, विक्रम कदम,अमोल काकडे, रोहन परसूतकर,राहुल इसणकर, पवन मुद्दभकर,राहुल आत्राम,आशिष कुंभरे,सुरज धंढरे, आकाश गुरनुले,अंश झाडे, अमन ठमके, प्रीतम बोन्डे आणि शेकडो युवकांनी शिवधनुष्य हाती घेतले.
याप्रसंगी शिवसेनेचे तालूका प्रमुख वासुदेव चापले, युवासेना तालुका प्रमुख अमीत मलेकर, राकेश चीलकुल्वार, प्रदीप येणुळकर शिवसेना तालुका समन्वयक, रमेश झाडे उपतालूका प्रमुख राजुरा, गोवरीच्या सरपंच आशा उरकुडे, ज्योती ताई नळे उपतालुका सांघटिका राजुरा,प्रवीण मोरे , सचिन निमकर, प्रज्योत कुडवेकर,यासंह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.


