Top News

विदर्भ माझा न्युज 24 च्या बातमीचा परिणाम....तोहोगाव ग्रामपंचायत सदस्य बबन मोरे यांनी जलमय रस्ता केला दूरुस्त...

विदर्भ माझा न्युज 24 च्या बातमीचा परिणाम....तोहोगाव ग्रामपंचायत सदस्य बबन मोरे यांनी जलमय रस्ता केला दूरुस्त...


भाजपा यूवा मोर्चा तोहोगाव कडून सदस्य बबन मोरे व विदर्भ माझा न्युज 24  यांचे मानले आभार....


विदर्भ माझा न्युज 24 - तोहोगाव

भाजपा यूवा मोर्चा तर्फे तोहोगाव येथील  विठ्ठल मंदिराकडे जानारा जलमय रस्ता मोकळा करण्यात यावा या करीता 20 दिवस अगोदर निवेदन देउन सूद्धा समस्या सोडन्यावीन्यात आली नाही, मात्र विदर्भ माझा न्यूज 24 वर बातमी प्रकाशित होताच ग्रामपंचायत चे सदस्य बबन मोरे यांनी तात्काळ दखल घेत रस्ता दूरूस्त करून दिल्याबद्दल भाजपा युवा मोर्चा तोहोगाव तर्फे बबन मोरे व विदर्भ माझा न्युज 24 चे आभार प्रकट केले व असेच सहकार्य असावे अशी अपेक्षा भाजयुमो तोहोगाव ने व्यक्त केली आहे.

Previous Post Next Post