नुकसानग्रस्तांना युवा नेते मंगेश पाचभाई यांच्या कडून आर्थिक मदत.......अडेगाव येथे पावसामुळे पडले घर.....
विदर्भ माझा न्युज 24 - अडेगाव
संपूर्ण राज्या मध्ये पावसाने थैमान घातले आहे,सतत सुरु असलेल्या मुहळधार पावसामुळे अनेकांचे नुकहान होत आहे अश्यातच झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथे भाऊजी गोंडे नामक जेष्ठ नागरिकांचे घर पावसाने पडले
सदर घटनेची माहीती युवा नेते मंगेश पाचभाई यांना मिळताच त्यांनी भाऊजी गोंडे यांचं घर गाठून त्यांना आर्थिक मदत केली व घराला लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्याचे ठरवले व प्रशासनाकडे त्वरित पंचनामा करण्यासंदर्भात संबंधीत अधिकार्यांना फोन वरून सुचण्या सुद्धा दिल्या यावेळी मंगेश पाचभाई सोबत सरपंच सीमा लालसरे, राहुल ठाकूर,संजय आत्राम,मारोती गोंडे,गिरीधर राऊत सोबत युवा समाज सेवा ग्रुप चे सर्व सहकारी उपस्तीत होते भाऊजी गोंडे यांनी युवा नेते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांचे आभार सुद्धा मानले.

