Top News

भाजपा युवा मोर्चा चे तोहगाव उपाध्यक्ष योगेश खामनकर यांची आमदार सूधीर मुनगंटीवार यांचे कडे मागणी.....तोहोगाव ते कैम्प नं 4 दरम्यान मोठे पूल बनववावे

भाजपा युवा मोर्चा चे तोहगाव उपाध्यक्ष योगेश खामनकर यांची आमदार सूधीर मुनगंटीवार यांच्या कडे मागणी.....तोहोगाव ते कैम्प नं 4  दरम्यान मोठे पूल बनववावे 

  



विदर्भ माझा न्युज 24 - तोहगाव

तोहोगाव हे गांव वर्धा नदी चे काठावर वसलेले गांव आहे. गावाचे तिन बाजूने मोठे नाले व एका बाजूने नदि असल्याने दर वर्षी पूरामूडे गावाचे चारही बाजूने पाणी होऊन गावाला बेटाचे स्वरूप तयार होते, गावातील जनतेचा जिल्हा व तालूका संपर्क तूटतो, नूकताच एक   साहील वाघाडे पूरामूडे उपचारास बाहेर जायला उशिर झाला व प्रान गमवावे लागले या अगोदर सूद्धा अशा घटना झाल्या आहते, भविष्यात अशा दूरदैवी घटना टाळण्यासाठी तोहोगाव ते कैम्प नं 4 दरम्यान मोठा पूल होने गरजेचे आहे. त्यामुळे आवश्यक वेळेवर बाहेर निघता येईल  

  आमदार सूधीर भाऊ मुनगंटीवार व देवराव दादा भोंगळे यांना या संदर्भात निवेदन देउन योगेश खामनकर उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा व तंटामूक्ती अध्यक्ष  तोहोगाव यांनी मागणी केली आहे.

Previous Post Next Post