Top News

घरची आर्थीक परीस्थीती बिकट असतांना सुद्धा तनवी ने जिद्द आणी चिकाटीने गाठले यश.....

घरची आर्थीक परीस्थीती बिकट असतांना सुद्धा तनवी ने जिद्द आणी चिकाटीने गाठले यश.....


जनता ज्यु. काॅलेज घुग्गुस मधुन तनवी कैलास वसाके ८२ टक्याने ने उतिर्ण.......





विदर्भ माझा न्युज 24 - घुग्गुस



काल दि.8/जुन/2022 ला ईयता बारावीचा निकाल जाहीर झाला ‌या मध्ये जनता काॅलेज घुग्गुस कंम्युटर सायंन्स मधुन तनवी (रानी) कैलास वसाके ही ८२% गुन मिळवून प्राचार्य,आई - वडील व आप्तजनांच्या कैतुकास पात्र ठरली आहे, 

तनवी चे वडील स्टील‌ प्लांट येथे तुरडक पगारावर काम करतात आर्थीक परीस्थीती बिकट अस्तांना सुद्धा तनवीने कुठलेही शिकवनी वर्ग न लावता स्वताच्या जीद्द‌, चिकाटी, आणी महीनती ने तब्बदल ८२ टक्के घेऊन सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली,तिचा वर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे,विषेश म्हनजे तनवी ला गायन,नृत्य या मध्ये प्रचंड रस आहे.

Previous Post Next Post