Top News

प्रितम पाटील यांच्या हस्ते डाॅ.राजेंद्र प्रसाद वार्ड,बल्लारशाह येथे सोलर बोरींग चे उद्घाटन संपन्न...

प्रितम पाटील यांच्या हस्ते डाॅ.राजेंद्र प्रसाद वार्ड,बल्लारशाह येथे सोलर बोरींग चे उद्घाटन संपन्न...





विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 



चंद्रपूर लोकसभेचे खासदार बाळु धानोरकर यांच्या खासदार निधीतुन प्राप्त झालेले सोलर बोरींग चे आज दि.१३में२०२२ ला महिला काॅंग्रेस तालुका अध्यक्ष अफसाना सैय्यद यांच्या नेतृत्वात सोलर बोरींग चे उद्घाटन श्री.प्रीतम पाटील ,ॲड.सय्यद, यांच्या हस्ते पार पडले या वेळी बशीरभाई,आरीफभाई,शेख इस्त्राईल शेख वशीम,कमलाकर बारसागडे,मोलाना फयजानेरझा,शेख हबीब,




शेख श्याहीर,शेख
 यशिनभाई,फम्मुभाई,न्यांजद्दीन,मोलाना अहेसान खान,मोहंमद सरफराज,मोहम्मद आयाज,सैय्यद मुकीम,रामजितभाऊ,बेबिबाई,संगीता,ज्यारा,शिरीन शेख,इत्यादी च्या उपस्थीतीत डाॅ.राजेंद्र प्रसाद वार्ड ख्वाजा गरीब नवाज मज्जीद समोर उद्घाटन सोहळा सर्व धर्मीय पुजा अर्चने व्दारे संपन्न झाले.

Previous Post Next Post