काटोलचे युवा नेते वृषभ वानखेडे यांच्यासह 200 कार्यकरत्यांचा आदमी पार्टी मध्ये प्रवेश
विदर्भ माझा न्युज 24 - काटोल
आज दिनांक 13/5/2022 रोजी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्राचे प्रभारी दीपकजी सिंगला व देवेंद्रजी वानखेडे आणि जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात काटोल तालुक्याचे सुपरिचित युवानेते माननीय वृषभ वानखेडे व त्यांच्या समवेत काटोल येथील प्रतिष्ठित 200 कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला असून येत्या काही दिवसात संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टी उभारण्याचा मनोदय वृषभ वानखेडे यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांच्या समवेत दत्ताजी धवड आनंदी बंड निळकंठजी काचेवर, किशोरजी महाजन ,कृष्णजी ठाकरे, पवन डांगोरे ,ऋषिकेश वानखेडे ,दर्पण वडस्कर दुर्गेश चौधरी नीलेश पेठे केवल तुमदाम वैभव जिवतोडे चंदू वाटकर मयूर चौधरी विनोद छोटे हरिश्चंद्र आंबुडारे इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांसह दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते.

