Top News

बिग ब्रेकींग...बल्लारशाह विसर्जन घाटावर अज्ञात इसमाचा मृत्यु देह आठळल्याने शहरात खळबळ......

बिग ब्रेकींग...बल्लारशाह विसर्जन घाटावर अज्ञात इसमाचा मृत्यु देह आठळल्याने शहरात खळबळ......



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह

आज दि.२४/५/२०२२ ला बल्लारशाह विसरजन घाटावर अज्ञात इसमाचा मृत्य देह आठळुन आल्याने खळबळ उडाली आहे,



सदर ठीकानी नागरीकांचा वावर नेहमीच अस्तो आजही नागरीक रोज प्रमाने फीरयला गेले अस्ता सायंकाळी ६:०० वाजता च्या दरम्यान अज्ञात इसमाचा मृत्यु देह वर्धा नदीच्या पाण्यात तरंगताना दिसला नागरीकांनी घटनेची माहीती त्वरीत बल्लारशाह पोलिसांना दिली असुन बातमी लीहे पर्यंत बल्लारशाह पोलिस घटना‌स्थळी पोहचली असुन‌ पंचनामा सुरू आहे.

सविस्तर वृत्त लवकरच.........

Previous Post Next Post