Top News

Breaking News Horrific accident at Nagbhid. Elderly seriously injured in collision with patient's vessel

Breaking News नागभीड येथे भीषन अपघात।


रुग्न वाहीकेच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी.....




 विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

नागभीड शहरातील रेल्वे चौक परीसरात गॅस ऐजंसी  जवळ असलेल्या देशी दारू दुकाना पुढे भीषण अपघातात मासे वीकणारा वृद्ध इसम गंभीर‌ जखमी झाला आहे.



आज दि.२५/९/२०२३ रोजी ८:०० वाजता च्या सुमारास ब्रम्हपुरी मार्गा  वरून येणार्या CG - 05 - D - 0494 क्रमांकाच्या रूग्न वाहीकेने रोड च्या कळे वरून सायकल घेऊन पाई चालत असलेल्या वृद्ध इसमास मागुण धडक दिल्याने सदर वृद्ध इसम गंभीर जखमी झाला असुन त्याला नागभीड ग्रामीण रूग्नालयात दाखल करण्यात आले. अपघात इतका भीषण होता की सदर वृद्ध इसमास रूग्नवाहीकेने मागुण धडक दिली असुन वृद्व इसम हा रूग्नवाहिकेच्या पुढील काचाला आधळला त्यात काचाचा चकना चुर झाला असुन रुग्नवाहीकेचे बोनट सुद्धा चपकले व वृद्ध इसम रूग्नवाहीकेच्या खाली आला आणी  कीमान १० ते १५ फुट अंतरावर रूग्नवाही का त्याला घासाडत घेऊन गेली. सुत्रांच्या माहीती नुसार CG - 05 - D - 0494 क्रमांकाच्या रूग्नवाहीका  चालक हा दारूच्या नशेत असल्याची माहीती‌ आहे. 


सदर इसम हा नेहमी रेल्वे चौक येथील देशी दारु च्या दुकानाच्या विपरीत बाजुस मासे विकण्याचे काम करीत होता. 


 रूग्न वाहीका चालकास नागभीड  पोलिसांनी ताब्या घेतले असुन घटनेचा पुढील तपास नागभीड पोलीस स्टेशन चे  पोलीस निरीक्षक योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनीरीक्षक संजय पोंदे, कृणाल पतरंगे सह नागभीड पोलीस करीत आहेत.

सवीस्तर वृत्त लवकरच‌......

Previous Post Next Post