आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून निमित्त जेष्ठ नागरिक संघ योगा क्लास तुकुम येथे प्रोटोकॉल प्रमाने आज योगा क्लास संपन्न....
हे ही वाचा👉🏻 ते बाळ सुखरूप....शहर पोलिसांनी अवघ्या 3 तासात बाळाला चोरनार्या आरोपीला हींगनघाट येथुन केली अटक......
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
स्थानिक श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक योगा क्लास तुकुम चंद्रपूर येथे आज मंगळवार दिनांक 20/06/2023 रोजी सकाळी ठीक 06.45 ते 07.30 वाजे पर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून निमित्त आजचा हा जून महिन्याच्या योगा क्लास आयुष मंत्रालयाच्या आदेशानुसार प्रॅक्टिस म्हणून घेण्यात आला.
हे ही वाचा👉🏻 ते बाळ सुखरूप....शहर पोलिसांनी अवघ्या 3 तासात बाळाला चोरनार्या आरोपीला हींगनघाट येथुन केली अटक......
आजच्या या क्लासला 21 जून च्या प्रोटो कॉल प्रमाने मार्गदर्शन जेष्ठ योगशिक्षक तथा जिल्हा उप प्रभारी पतंजली समिती चंद्रपूर चे रमेश ददगाल यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आजच्या क्लासला योग शिक्षक भोलाराम सोनुले, दिवाकर राऊतकर, कृष्णराव जांभुळकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
हे ही वाचा👉🏻 ते बाळ सुखरूप....शहर पोलिसांनी अवघ्या 3 तासात बाळाला चोरनार्या आरोपीला हींगनघाट येथुन केली अटक......
त्याचप्रमाणे आजच्या या क्लासला स्थानिक श्री स्वामी समर्थ योगा क्लास चे सहयोग शिक्षक व योग साधक साधिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यामध्ये सहयोग शिक्षक लक्ष्मण सोनुले. मीनाक्षी जंगम. पुष्पांजली सोनुले. सुरेखा कुळमेथे हे उपस्थित होते.शांती पाठ नंतर क्लास चे समापन झाले.
हे ही वाचा👉🏻 ते बाळ सुखरूप....शहर पोलिसांनी अवघ्या 3 तासात बाळाला चोरनार्या आरोपीला हींगनघाट येथुन केली अटक......
उद्या 21जून 2023 रोजी सकाळी 05.30 ते 06.30 पर्यंत प्रोटोकॉल प्रमाणे योगा होईल. व पंधरा मिनिट नवीन सहयोग शिक्षकांचा आतंरराष्ट्रीय दिनानिमित्त सत्कार आयोजित केला आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहायचे आहे.त्यानंतर जिल्हा स्टेडियमला सर्वांना जायचे आहे.07.00 वाजेच्याआत तेथे पोहचायचे आहे.सर्वांनी नोंद घ्यावी. अशी रमेश ददगाल यांनी "विदर्भ माझा न्युज 24" सह बोलतांना माहीती दिली आहे.