#Live प्रक्षेपण_ शेगांव येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आक्रोश मेळाव्याला सुरवात........
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
विदर्भ राज्य आंदोलन समितीचा शेगांव येथील आक्रोश मेळाव्याला सुरवात झाली आहे.
११ जिल्हे १२० तालुक्यातील विदर्भवादी जनता विदर्भाच्या काना कोपर्यातुन शेगांव येथे या आक्रोश मेळाव्यात सामील झाली आहे.
११ जिल्हे १२० तालुक्यातील विदर्भवादी जनता विदर्भाच्या काना कोपर्यातुन शेगांव येथे या आक्रोश मेळाव्यात सामील झाली आहे.