Top News

Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated at Bajpai Computer Balharshah. with enthusiasm...

बाजपेयी कंप्यूटर बल्हारशाह येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी......




 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

 पुर्ण जग दि.14 एप्रिल ला डॉ .बाबासाहेब आंबेडकर जी की जयंती साजरी करते. 

या प्रसंगी सरकार मान्य MS-CIT प्रशिक्षण केंद्र  बाजपेयी कंप्यूटर ची संचालिका सौ. राखी संजय बाजपेयी ने आपल्या कंप्यूटर  इंस्टीट्यूट चे विद्यार्थांकरीता डॉ.बाबासाहेब आंबेडकरच्या जीवना बद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल माहिती देण्यासाठी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती चा कार्यक्रम आयोजित केला.


 या कार्यक्रमात  मुख्य रूपाने श्री महेंद्र डोहने , एडवोकेट संजय बाजपेयी, सौ. सुवर्णा बासाखेत्रे, सौ.सोनू कोठारे, फातमाबानो पठान, संकेत वनकर , निखिल दुशेट्टीवार व अन्य विद्यार्थीगण उपस्थित होते.


Previous Post Next Post