Top News

The fight between Rudra and Balaram in the love of Maya. Rudra and Balaram's battle for Maya was witnessed by many.

मायाच्या प्रेमात रूद्रा व बलरामची आपसात लढाई........

रूद्रा व‌ बलराम यांची माया साठीची लढाई अनेकांना अनुभवायला मीळाली........




विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)

प्रेम प्रकरणातुन प्रेयसी साठी तर चित्रपटात हीरोईन साठी दोघांमध्ये बाचा बाची झाल्याचे हाना मारी झाल्या चे आपन अनेक दा बघत आलो आहे. मात्र वन्य प्राण्यांत देखील हे बघायला मीळत आहे. #Balram&rudra #vidarbhmazanews24 #tadoba


विदर्भातील चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात रूद्रा व बलराम या दोन वाघांमध्ये  चांगलेच जुंपल्याचे दृश्य पर्यटकांना दिसले.  #Balram&rudra #vidarbhmazanews24 #tadoba

रूद्रा व बलराम या दोन वाघांमध्ये माया नावाच्या वाघीणीसाठी लढाई झाल्याचे काही वन्यप्रेमी जाणकार सांगत आहेत.  #Balram&rudra #vidarbhmazanews24 #tadoba

 तर अधिवास क्षेत्रावरूनही अनेकदा रूद्रा व बलराम या दोन वाघांनमध्ये लढाई झाल्या आहेत.  #Balram&rudra #vidarbhmazanews24 #tadoba

Previous Post Next Post