दु:खद वार्ता....
ब्रम्हपुरी तालुक्यातील जुगनाळा येथील कर्करोगाने ग्रस्त विकास ढोरे यांचे वयाच्या ३३व्या वर्षी निधन.......
विदर्भ माझा न्युज 24 - ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी तालुक्यातील जुगनाळा गावातील रहीवाशी विकास नानाजी ढोरे वय 33 हे कर्करोग ह्या आजाराने ग्रस्त होते. दिनांक 22/12/2022 ला रात्री 2.00 वाजता त्यांचे निधन झाले.
त्याच्या कुटूंबा मध्ये वडील, एक बहीण त्याच्या मध्ये मोठया भावाचा व बहिणीचा आणि विकास ढोरे ह्यांचे सुद्धा लग्न झाले होते. विकासला पत्नी दोन मुल एक मुलगा वय 2 वर्ष आणी एक महिन्याचा एक मुलगा आहे. असा त्याचा परिवार आहे.
विकास हा घरातील कर्ता पुरुष कर्करोगाने मुळे निधन झाल्यामुळे ढोरे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसडले असुन जुगनाळा गावात ही दुःखाचे वातावरण निर्माण आहे.
