हेल्थ केअर टूल ची प्रदर्शनी मानोली या गावांमध्ये संपन्न...
विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ
प्रथम एज्युकेशन फाउंडेशनतर्फे युथ नेट प्रोग्राम अंतर्गत, मनोली या गावामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून तरुण वर्ग जागृत व्हावा व स्व निर्भर व्हावा म्हणूनच हे शिबिर गावपातळीवर घेण्यात आले. या शिबिरमध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या माधुरी राऊत यांनी युवकांना स्वरोजगार बद्दल सविस्तपणे मार्गदर्शन केले.
आमडी, दहेगावन, मुरली, शिरोली, रामपूर या गावातील युवक-युवती शिबिरात सहभागी झाल्या. टूल प्रदर्शनाला मुरली या गावातील सरपंच संगीता बच्चालवार, पोलीस पाटील शाम वाढई याची प्रमुख उपस्थिती होती...


