Top News

झरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक 2022 जाहीर.....

झरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक 2022 जाहीर.....


उद्या होनार मतदान...तर 19 तारखेला मत मोजनी....


कोनता पक्ष‌ करेल आपले वर्चस्व जाहीर?...या कडे सर्वांचे लक्ष...




विदर्भ माझा न्युज 24 - झरी


 झरी तालुक्यातील आठ गावांच्या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये माथार्जून, शिबला, हिवरा बारसा, कारेगाव, खरबडा, दाबा, अडकोली, निमणी, या गावांचा समावेश आहे. 

निवडणूक आयोगाने जाहीर केलेली दिनांक.18/09/2022असून मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत आहे.

मतदान चा निकाल दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19/09/2022 ला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच जनतेतून सरपंचाची निवड होत असून. 

सर्व उमेदवार आपल्या सर्वपरिकाष्ठा पणाला लावून ताकतीने प्रचार करत आहेत.आता होणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणुकीच्या निकालात कोणता पक्ष आपल वर्चस्व स्थापित करेल यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post