Top News

प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती यवतमाळ येथे उत्साहात साजरी....

प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती यवतमाळ येथे उत्साहात साजरी....




 विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ  



           सामाजिक प्रबोधनात मोलाचा वाटा असनारे महापुरुष होऊन गेलेले. त्यांच्या सोबत प्रबोधनकार ठाकरे यांचा सुध्दा मोलाचा वाटा आहे.

आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युती साजरी करीत आहे.आज यवतमाळ येथे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युती चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यामध्ये असंख्य पदाधीकारी यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जिवणावर प्रकाश टाकला त्यामध्ये सम्यक वाघमारे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधनविषयक जिवणावर भाष्य केले यावेळी राजेंद्र गायकवाड, संतोष  ढवळे, चेतन सिरसाट, मणिष लोंडगे, अजय गुल्हाने, गायकवाड , सुरज खोब्रागडे, सचिन मनवर, सुरज पाटिल, अनिकेत मेश्राम, सम्यक वाघमारे, सतिश राऊत, आकाश घोडे, संदिप जाधव, पंढरी पाठे यांच्या समवेत संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांचे असंख्य पदाधीकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

   

Previous Post Next Post