Top News

कान्हारगाव गाव अभयारण्यातील विकासकामे सुरू करा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सौरभ मोरे यांचे निवेदन....

कान्हारगाव गाव अभयारण्यातील विकासकामे सुरू करा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सौरभ मोरे यांचे निवेदन....


कन्हारगाव अभयारण्याबाबद वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज दु. १:३० वा. सह्यांद्री अतिथीगृह,मलबार हिल,मुंबई येथे घेनार आढावा बैठक.....



 विदर्भ माझा न्युज 24 - गोंडपीपरी 


गोंडपीपरी तालुक्यातील कन्हारगाव हे अभयारण्य म्हणुन घोषीत करण्यात आले होते. पन आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे आभयारण्यात विकासाची कामे सुरु करण्यात आली नाही.परीणामी यामुळे परीसरातील लोकांचे जंगलावर अवलंबुन असलेले रोजगार बंद झाले आहे.     

तरी लवकरात लवकर अभयारण्यातील विकास कामे सुरु केल्यास परीसरातील जनतेस रोजगार उपलब्ध होईल व आर्थीक सुबकता अभयारण्यातील  कामे झाल्यास  परिसरातील गावाचा सुद्धा विकास होईल. 

करीता संबंधीत विभागाला सुचणा देण्यात यावा या आशयाचे निवेदन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना काल दि.५/९/२०२२ ला देण्यात आले होते. सदर निवेदणाची दखल घेत आज दि.६/९/२०२२ ला वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज दु. १:३० वा. सह्यांद्री अतिथीगृह,मलबार हिल,मुंबई येथे आढावा बैठक घेनार आहेत.

Previous Post Next Post