संघमीत्रा चौक मीत्र परीवारा तर्फे संघमीत्र चौक येथे मोहरम निमीत्य सरबत व चना वाटप कार्यक्रम संपन्न.....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
'मोहरम' हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसैन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. यंदा मोहरम आज ९ ऑगस्ट रोजी आहे. मोहरमपासून हिजरी संवत सुरू होते. हिजरी संवतचा हा पहिला महिना असतो.
आज दिनांक 9 अगस्त 2022 रोजी दुपारी 2 वाजता संघमित्रा चौक मित्र परीवारा तर्फे टेकडी विभागातील संघमित्रा चौक येथे सरबत व चना वाटप करण्यात आले, यावेळी अफसाना सैयद महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष, सुगंधा प्रितम पाटील तालुका काँग्रेस उपाध्यक्ष व संघमित्रा चौक चे अध्यक्ष प्रितम पाटील, ऍड.सैयद,गंगा लोहकरे,पप्पू शेख, आशू मडावी ,प्रणय सोयंम, पालश सोयाम, लालू कुरेशी, होमदेव मेश्राम,अझहर शेख ,राहुल भूपेलीवार,अशोक वांढरे एस्तेकर अहमद,चिकू भालेराव,अलीम कुरेशी,
सना उल्लाखन,विक्की राउत, कृष्णा दाहिर,शिवा राय,शरीफ पठान,अमर भोंगडे, अनिल गावंडे,इम्रान अहमद,किशोर पेटले, अयान कुरेशी, इबबू शेख,महेंद्र चांदेकर,बादल मोहूर्ले, मोबिन शेख,असलम शेख,याकूब कुरेशी,फारुक शेख, सोनू निरंजने,युसुफ खा पठान.



