रायपूर येथे जागातिक मूलनिवासी दिवस साजरा.....
विदर्भ माझा न्युज 24 - अहेरी, विस्तारी गंगाधरीवार,गडचीरोली जिल्हा विषेश प्रतिनिधी
अहेरी तालुक्यात राजपूर प्याच हद्दीत गट ग्राम पंचायत रायपूर येथे 9आगस्ट जागतिक मूलनिवासी दिन निमित्त मौजा रायपूर येथे साजरा करण्यात आला आहे, या कार्यक्रमाचे उपस्थित गावातील प्रतिष्ठीत या वेळी
सप्तरंगी ध्वजारोहक करता तिरू गोविंदाजी सेडमाके अध्यक्ष वीर बाबुराव शेडमाके समिती रायपूर व तसेच भुभक तिरू एस गावडे सर,गाव समिती अध्यक्ष तिरु दिपक शेडमाके , उपाध्यक्ष, तिरु देवा आत्राम ,सचिव नरेश आत्राम, वया कार्यक्रम साटी उपस्थित गावातील नागरिक ,मारोती शेडमाके,
गोपाळाजी आत्राम, अनिल शेडमाके, अविनाश शेडमाके, लक्ष्मण आत्राम, मनोज शेडमाके, सुनिल आत्राम, मिथुन मडावी, राहुल आत्राम, किशोर आत्राम ,प्रशांत आत्राम, बंडू शेडमाके, रोशन आत्राम, खुशाल मडावी, व तसेच गावातील सर्व युवा व महीला वर्ग उपस्थित होते.



