विदर्भाच्या दवर्यावर आलेल्या अजित पवार यांची मुल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाला धावती भेट.......
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
विरोधी पक्षनेते अजित पवार हे चंद्रपूर गडचिरोली दौऱ्यावर असतांना मुल येथील कार्यालयास भेट दिली व तालुक्यातील जनतेचे निवेदन स्वीकारले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 72 बल्लारशाह विधानसभा अध्यक्ष सुमित समर्थ, तालुका अध्यक्ष किसनराव वासाडे ,शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, कार्याध्यक्ष महेश जेंगठे, शहर महिलाध्यक्ष अर्चना चावरे, समीर अल्लुरवर, बंडू साकलवाऱ, तालुका सचिव ज्ञानेश्वर वाघमारे, प्रभाकर धोटे, हेमंत सुपणार, ताजने सर, दुष्यंत महाडोले, अनिकेत मारकवार ,गुड्डू वाढई, नंदू बारस्कर, नवनीत चिंचोलकर, अजय त्रिपत्तीवर, प्रदीप देशमुख,सतीश गुरूनूले, मारोती रोहने सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.निवेदनावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

