Top News

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कन्याकुमारी येथे आयोजित अभ्यास वर्गाला मध्यप्रदेश येथून जाणार्‍या पूर्ण कालिक कार्यकर्त्यांचे बल्लारशाह रेलवे स्थानकावर स्वागत...

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कन्याकुमारी येथे आयोजित अभ्यास वर्गाला मध्यप्रदेश येथून जाणार्‍या पूर्ण कालिक कार्यकर्त्यांचे बल्लारशाह रेलवे स्थानकावर स्वागत...

विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कन्याकुमारी येथे आयोजित अभ्यास वर्गाला मध्यप्रदेश येथून जाणार्‍या पूर्ण कालिक कार्यकर्ते वाह्या बल्लारशाह मार्गे रेलवे ने प्रवास करित असल्याचे कळताच माजी,अर्थ नियोजन व वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार बल्लारशाह रेलवे स्थानकावर माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी भेट देत या अभ्यासकांच्या भोजनाची व्यवस्था केली व प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी भाजपाचे अध्यक्ष काशिनाथ सिंग महामंत्री मनीष पांडे,अभाविप चे जिल्हा संयोजक दिनेश दिंडेवार,जयश भडगरे,आशुतोष द्विवेदी,गुलाब यादव,विकास दुपारे,राजेश दासरवार,राजकुमार श्रीवास्तव सह असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थीत होते.

Previous Post Next Post