नागभीड तालुक्यातील नवखेडा गावात तनशीच्या ढीगाला लागली आग.........
अग्नीशामक विभागची गाडी घटना स्थळी दाखल.......
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
नागभीड तालुक्यातील नवखेडा गावातच एका घरा लगत तनशीच्या ढीगाला रात्री 12:30 वाजताच्या सुमारास आग लागली अचानाक लागलेल्या आगी मुळे काही वेळ धावा धाव झाली, मात्र गावकर्यांच्या सतर्कतेने अग्नीशामक विभागाला घटनेची माहीती देन्यात आली,
वृत्त लिहे पर्यंत आग वीजवीन्या साठी युद्ध पातळी वर कार्यसुरु होते.
नेमकी ही आग उष्णतेने लागली की अन्त कोनत्या कारणाने हे अध्याप स्पष्ट झाले नाही सुदैवाने यात मोठे नुकसान झाले नाही.



