Top News

Anisha Vehan Chakhar Sanghar Sangha warns of strike action of ARS Transport Company.....

अनैशा वाहन चालक कामगार संघटना तर्फे ए.आर.एस ट्रान्सपोर्ट कंपनीचा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा......


 विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 


एआरएस ट्रान्सपोर्ट नांदा फाटा कंपनी मधील कार्यरत वाहन चालक हे गेल्या कितेक दिवसापासून एआरएस ट्रान्सपोर्ट कंपनी च्या अन्याया हत्याचाराला बडी पडून आहे.परंतु वाहन चालक बांधवाना आम्ही कामावरुन काढून टाकू या धाकात ठेऊन त्यांच्या कडून मनमर्जिणे काम काढून घेत आहे. 

Breaking News :  बल्हारशाह शहर हत्तेने हादर्ले....

      ह्या वरील सर्व प्रकरणामुळे वाहन चालक बांधवाना खूप समस्याचा सामना करून तिथे वाहन चालवावे  लागत आहे.ह्या सर्व विषयांचे गांभीर्य लक्षात घेता एआरएस ट्रान्सपोर्ट कंपनी व्यवस्थापकाणा अनेकदा अनैशा वाहन चालक कामगार संघटना तर्फे समस्या विषयक निवेदन देण्यात आले.परंतु त्या कंपनी ची येवढी मुजोरी वाढलेलली आहे की,त्या कंपनीने त्या निवेदनाला सुधा प्रतिसाद दिला नाही.                        

हेही वाचा : Breaking News :  बल्हारशाह शहर हत्तेने हादर्ले....

                     

 वाहन चालक बांधवांच्या प्रमुख मांगण्या  

1) वाहन चालल्या किलोमीटरनि डिझेल देणे,तसेच कंपनीने ठरवल्या प्रमाणे 5 रु,किलोमीटर नि वाहन चालकांना मोबदला (commission) देणे. 

2) वाहनांचे अधिक भार (over load) बंद करणे.

3) वाहन चालक बांधवांचे भविष्यनिर्वाह निधि (provident fund) कपात करणे.

4) वाहन चालक बांधवांचे राज्य कामगार विमा योजना (ESIC) लागू करणे.

5) वाहन 24 तासाहुन जास्त काळ उभे राहिल्यास भत्ता लागू करणे. 

6) वाढत्या महांगाईला बघता वेतन वाढ करणे. 

 

हेही वाचा : Breaking News :  बल्हारशाह शहर हत्तेने हादर्ले....

     ह्या सर्व वाहन चालक बांधवांचे मांगण्या तत्काळ पूर्ण करण्यात याव्या.अन्यथा अनैशा वाहन चालक कामगार संघटणे तर्फे दिनांक 20 जून 2023   रोज मंगळवार ला ठीक दुपारी 12.30 वा. एआरएस ट्रान्सपोर्ट कंपनीचे सर्व वाहन चालक बांधवांना घेऊन कामबंद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा अनैशा वाहन चालक कामगार संघटनांचे संस्थापक अध्यक्ष सुरज  उपरे यांनी कंपनी व्यावस्थापकाना निवेदन देत दिला आहे.

           त्यावेळेस संघटना महासचिव कमलेश भाऊ  राऊत,कोष्याध्यक्ष अनिल  चीलमुले,कार्यकारी सदस्य मंगेश ढाले,सचिन रामूलवार,सुरज चाल उपस्थित होते.

Previous Post Next Post