Top News

अविनाश गायकवाड यांची विदर्भ राज्य आंदोलन समिति युवा आघाडी बल्लारशाह शहर संघटक पदी नियुक्ति

 अविनाश गायकवाड यांची विदर्भ राज्य आंदोलन समिति युवा आघाडी बल्लारशाह शहर संघटक पदी नियुक्ति


  तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या हस्ते अवीनाश गायकवाड यांची बल्लारशाह शहराच्या संघटक पदी‌ नियुक्ती 





(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह :- आज दिनांक 24/12/2020 ला श्री.अविनाश गोपीनाथ गायकवाड यांची पराग दादा गुंडेवार यांच्या हस्ते विदर्भ राज्य आंदोलन  समिति युवा अघाडी च्या बल्लारशाह शहर संघटक पदी निउक्ती करण्यात आली आहे,


सदर नियुक्ति प्रसंगी तालुका उपाध्यक्ष संजय घुगलोत,शहर सचिव संदीप केशकर यांच्या उपस्तिथिमधे करण्यात आली. तर बल्लारशाह विदार्भ राज्य आंदोलन समिति युवा आघाडी च्या सर्व पदाधिकार्यांनी व कार्यकरत्यांनी अविनाश गायकवाड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post